अमेरिका-चीन व्यापारयुद्धामुळे संपूर्ण जगाला मोठा फटका बसला आणि चीनला समर्थ पर्याय म्हणून भारत सक्षमपणे पुढे आला. आता एकूणच जागतिक पुरवठा साखळीतील उलथापालथ आणि अमेरिका-चीन व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर, भारत या जागतिक संधीचे सुद्धा सोने करेल, हे निश्चित!
Read More
महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यात प्लॅस्टिक व थर्मोकोलपासून बनविण्यात येणार्या अनेक वस्तूंवर बंदी घातलेली आहे. ही बंदी कठोरपणे लागू करुन तिचे उल्लंघन करणार्यांविरोधात दंडासह कडक कारवाई केली जाणार आहे.