पेण : रायगड जिल्ह्यातील पेण अर्बन बँकेतील ( Urban Bank ) ८०० कोटींच्या घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालानुसार ईडीने बँकेवरील स्थगिती उठवली आहे. या निर्णयामुळे बँकेच्या १ लाख, ५८ हजार ठेवीदारांना हक्काचे ६११ कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Read More
ग्राहकांशी असलेले वर्षानुवर्षांचे ऋणानुबंधाचे नाते दृढ करीत ग्राहकांच्या साक्षीने अर्बन को-ऑप बँक लि. धरणगावच्या पारोळा शाखेने सोमवारी 15 व्या वर्षात पदार्पण केले.