दूरचित्रवाणी वाहिन्यांचे स्वयं-नियमन कुचकामी ठरले आहे. त्यामुळे आता न्यायालय टीव्ही चॅनेलचे नियमन मजबूत करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
Read More