महासत्तांच्या विद्यापीठातून ‘समाजशास्त्रविषयक अभ्यासाची शिष्यवृत्ती’ नावाखाली प्रवेश देण्यात येतो. तेथून ते बाहेर पडतात, ते त्यांच्या त्यांच्या मूळच्या देशातील राज्यव्यवस्था उलथवून टाकण्याच्याच कामाला लागतात. भारतातील अनेक साम्यवादी नेते आणि जिहादी नेते याप्रमाणे अमेरिकी विद्यापीठातूनच शिक्षण घेऊन आले आहेत.
Read More