२०१५ मध्ये कर्नाटकात साजऱ्या होणाऱ्या टिपू सुलतान जयंतीवर सरकारने बंदी आणली. सरकारच्या मते, टिपू सुलतान हा एक अत्याचारी आणि हिंदूंचा विरोध करणारा राजा होता. त्यामुळे त्याच्या जयंतीचा उत्सव साजरा करणे चुकीचे आहे. आता पुन्हा एकदा सुलतान एक्सप्रेसच्या नामांतराची मागणी होत आहे. ही रेल्वे म्हैसूर- बंगळुरू दरम्यान धावते.
Read More