आफ्रिकी देशांनी याच लिथियमचे साठे भारतासाठी खुले करत चिनी कर्जाच्या मायाजालातून बाहेर पडण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी आफ्रिकी देशांनी भारतासमोर एक प्रस्ताव ठेवला असून तो प्रस्ताव भारत कधीही नाकारू शकणार नाही, असे दिसते
Read More
लसीकरणासंबंधी या जागतिक समस्यांचा विचार करता, जागतिक आरोग्य संघटनेने केवळ सल्ले अन् इशारे न देता, त्यापलीकडे जाऊन लसीकरण मोहिमांसाठी कृतिशील आराखडा तयार करण्याची आणि त्याची अंमलबजावणी देशांकडून करवून घेण्याची नितांत गरज आहे. तसेच धनाढ्य लस-औषध उत्पादक, त्यांचा साठा करणारे पुरवठादार यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर एकमत व्हावे. परंतु, दुर्देवाने जागतिक आरोग्य संघटना असेल अथवा संयुक्त राष्ट्र, या महामारीच्या जन्मदात्या चीनवर निर्बंध लादण्यापासून ते लसींच्या कंपन्यांची मुजोरी रोखण्य