पेटीएम म्हणजेच One97 Communications कंपनीच्या नेतृत्वात नवीन बदल होणार आहे.आरबीआयच्या पेटीएम पेमेंट बँकेवरील आरबीआयच्या कारवाईनंतर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष विजय शर्मा यांच्या पेटीएम पेमेंट बँकेच्या सीईओ पदावरुन राजीनामा दिल्यानंतर पेटीएम पेमेंट बँकेच्या संचालक मंडळात मोठे फेरबदल झाले होते.आता पेटीएम मनीमध्ये फेरबदल झाले आहेत. पेटीएम मनीचे माजी मुख्य अधिकारी वरूण श्रीधर यांनी पदाचा राजीनामा देत पेटीएम सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडवर निवड झाली आहे. पेटीएम पेमेंट बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर राकेश सिंह
Read More