‘द इकोनॉमिस्ट’ने नुकत्याच जारी केलेल्या निर्देशांका- नुसार दिल्ली आणि मुंबई या दोन शहरांचा समावेश ‘राहण्यासाठी सर्वाधिक योग्य शहरे’ सूचीमध्ये १४१व्या क्रमांकावर करण्यात आला. स्थैर्य, संस्कृती आणि पर्यावरण, आरोग्यसेवा, शिक्षण आणि पायाभूत सुविधा या पाच व्यापक निर्देशकांवर एखादे शहर राहण्यास किती योग्य, चांगले आहे, याचा अभ्यास केला गेला. परंतु, शेवटी केंद्र सरकारने कितीही चांगल्या योजना दिल्या तरी शहरे आणि गावांचाही स्थानिक स्वराज्य संस्थाच विकास करू शकतात, हे वास्तवदेखील नाकारून चालणार नाही. त्याचे आकलन करणार
Read More