भारतीय नद्यांचा इतिहास काही कोटी वर्षे जुना आहे. मुठा नदीच्या इतिहासाबद्दल या लेखात जाणून घेऊ.
Read More
शहरात प्रवेशण्यापूर्वी टेमघर आणि खडकवासला ही दोन भलीमोठी धरणं मुठा नदी पार करते. मुंबईची लोकल जशी शहराचे 'ईस्ट' आणि 'वेस्ट' असे दोन भाग करते, तशीच पुण्याची मुठा नदी शहराचे दोन भाग करते.