वयाच्या अवघ्या दुसर्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले. परंतु, आईने वडिलांची सर्व कर्तव्ये पार पाडत दीपंकरला मोठे केले. आजही पुण्यात भाड्याच्या घरात दोघेही मायलेक राहतात. परंतु, 37 हून अधिक निराधार वृद्धांना मोफत जेवण देण्याचे पुण्याचे काम ते करीत आहेत. जाणून घेऊया, पुण्यातील दीपंकर आणि सुरेखा पाटील यांच्या ‘आर्ट ऑफ हेल्पिंग फाऊंडेशन’ या संस्थेविषयी...
Read More