‘राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’चे प्रमुख (एनसीईआरटी)ने दहावी ते बारावीच्या पाठ्यपुस्तकातून मुघलांचा इतिहास, नक्षली चळवळ आणि इतरही काही भाग वगळले आहेत. पण, मुघलांचा इतिहास का वगळला, ते राज्यकर्ते आहेत असे म्हणत केरळच्या कम्युनिस्ट सरकारने आणि केरळच्या ‘स्टेट कांऊसिल ऑफ एड्युकेशन रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग’ने (एससीईआरटी) तर जाहीर केले की, ‘एनसीईआरटी’ने वगळलेले मुघलांचा इतिहास, नक्षली चळवळ आणि इतर वगळलेले सगळे भाग, उतारे, कविता यावर आम्ही पुरवणी पुस्तक काढू आणि ते विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समाव
Read More