मोदी सरकारच्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहिर झाले असून केंद्रीय गृह व सहकारमंत्री म्हणून अमित शाह, संरक्षण मंत्रीपदी राजनाथ सिंह, अर्थमंत्रीपदी निर्मला सीतारामन आणि परराष्ट्रमंत्रीपदी डॉ. सुब्रमण्यम जयशंकर हेच कायम राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारमधील मंत्रीपरिषदेचे खातेवाटप जाहिर झाले आहे.
Read More
मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. रा. स्व. संघाच्या शाखांवरून कॉंग्रेसने भाजपला लक्ष्य केले आहे.
मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणूकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे राहुल गांधी चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे.