"मी सहा-सात वर्षांपूर्वी सांगितले होते. तेच आज जीशान सिद्दीकी सांगत आहेत. काँग्रेस हा सर्वात मोठा मुस्लिम विरोधी पक्ष आहे. काँग्रेस पक्ष मतपेढीच्या राजकरणासाठी आणि तुष्टीकरणासाठी ते अल्पसंख्यांकांसोबत असल्याचा आव आणत असले तरी प्रत्यक्षात यातून अल्पसंख्याकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे." असे वक्तव्य भाजप प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी केले आहे.
Read More
राजस्थानचे मंत्री आणि काँग्रेस नेते राजेंद्र गुडा यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विदान केले आहे. यावेळी त्यांनी भगवान श्री राम आणि माता सीता यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राजेंद्र गुडा म्हणाले- 'सीता अतिशय सुंदर होती, तिच्या सौंदर्यामागे भगवान राम आणि रावण वेडे होते.' तसेच माता सीतेच्या गुणांशी स्वतःची तुलना करून राजेंद्र गुडा पुढे म्हणाले की, आज मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट माझ्या गुणांमुळे माझ्यामागे धावत आहेत.
भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी हिंदू राष्ट्रवादावर वादग्रस्त विधान केले आहे. इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल (IAMC) च्या कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की, हिंदू राष्ट्रवाद हा चिंतेचा विषय आहे. देशात धार्मिक आधारावर लोकांची विभागणी केली जात आहे. राष्ट्रीयत्वावरून लोकांमध्ये वाद निर्माण होत आहेत. विशेषत: विशिष्ट धर्माच्या लोकांना भडकावले जात आहे. असहिष्णुतेला खतपाणी घातले जात असून देशात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले जात आहे. माजी उपराष्ट्रपतींच्या या वक्तव्यावर भाजपने प्रत्युत्तर दि
सरकारविरुद्ध बिनबुडाचे आरोप करणारे काँग्रेस अध्यक्षांना या प्रकरणी घरचाच आहेर मिळाल्याने कोंडीत सापडले