नेपाळच्या ग्रामीण भागात आजही ‘चौपदी’ नावाची एक भेदभावजनक प्रथा कटाक्षाने पाळली जाते. या प्रथेनुसार, घरातील मासिक पाळी सुरू झालेल्या महिलेला घराचा उंबराही ओलांडता येत नाही. तिची राहण्याची, खाण्याची, झोपण्याची अशी सगळीच व्यवस्था ही घरानजीक एका छोट्याशा काळोख्या झोपडीत केली जाते.
Read More