Santosh Revgade Patil

श्रीजयनगर अपार्टमेंटमध्ये "श्रीराम अक्षता पूजन सोहळा" उत्साहात संपन्न!

वडाळा पाथर्डी रोड येथील, श्रीजयनगर अपार्टमेंट येथे अयोध्येहून अभिमंत्रित केलेल्या "अक्षता कलशाचे दर्शन व पूजन सोहळा"अत्यंत उत्साहात पार पडला.यावेळी रामजन्मभूमी न्यासाचे रोहित गायधनी यांनी १ ते १५ जानेवारी दरम्यान होणाऱ्या "अक्षता वाटप" अभियानाची माहिती दिली. अपार्टमेंट मधील सभासदांनी उस्फूर्तपणे परिसरात रांगोळी काढून, फटाके फोडत रामनाम जप करून कलशाचे पूजन केले. यामध्ये बालकांना सीता व श्रीराम यांचा वेश परिधान करून त्यांचे पूजन करण्यात आले. साईराज गिरीश शिंदे यास प्रभू श्रीराम रुपात व आराध्या आनंद देशपांडे ह

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121