भुसावळ मतदार संघात पारंपारिक राजकीय नेते राखीव मतदार संघ केल्यामुळे बाजूला पडले आणि उमेदवार म्हणून नवीन चेहरे पुढे येऊ लागले. यंदा डॉ. मधु राजेश मानवतकर यांच्या माध्यमातून भुसावळकरांना अजून एक नवीन चेहरा पाहायला मिळाला आहे. तेथील भाजपचे विद्यमान आमदार संजय सावकारे यांना अपक्षांचे आव्हान उभे आहे.
Read More