द केरला स्टोरी या चित्रपटाची बदनामी करणे, मुंब्य्राचे आमदार जितेंद्र आव्हांड यांना चांगलेच भोवले आहे. ठाण्यात पत्रकार परिषद घेवुन हा सिनेमा खोट्या गोष्टीवर आधारीत असल्याच्या वावड्या उठवुन सिनेमाच्या निर्मात्याला फाशी देण्याची तसेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आव्हाडांनी केली होती. याप्रकरणी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात फौ.दं.प्र.सं. कलम १५५ नुसार आव्हाडावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
Read More