अयोध्येतील श्रीराम मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचल्याच्या माहितीवरून एनआयएच्या पथकाने बिहारमधील मोतिहारी येथून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या मुस्लिम कट्टरतावादी संघटनेच्या कट्टरतावाद्याचाही समावेश आहे.
Read More