राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेतील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२५ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ नुकताच संस्थेच्या डॉ .हेडगेवार सभागृहात संपन्न झाला.
Read More
देशात सायबर क्राईमच्या गुन्ह्यात दिवसेदिवस वाढ होतं आहे. गेल्या वर्षभरात सायबर क्राईम संबधित https://cybercrime.gov.in/ या वेबसाईटवर २० लाखांहून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आणि ४० हजार एफआयआर नोंदवण्यात आल्या.यामुळे सर्वसामान्यांनी सतर्क होणे गरजेचे आहे. एकीकडे देशात डिजिटल व्यवहार वाढत आहेत, तर दुसरीकडे डिजिटल फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. येथे आम्ही तुम्हाला 8 प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची माहिती देणार आहोत.
शिया मुस्लिम वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी उर्फ जितेंद्र नारायण त्यागी यांनी इस्लामचा त्याग करून हिंदू धर्म स्वीकाला तेव्हापासून कट्टरपंथियांकडून त्यांना सतत लक्ष्य करण्यात येत आहे. त्यांच्या विरोधात फतवे काढले जात आहेत आणि त्यांच्या डोक्यावर बक्षीस ठेवली जात आहे. याच क्रमाने पुन्हा एकदा जितेंद्र नारायण त्यागी यांच्या डोक्यावर बक्षीस ठेवत, जो कोणी त्यांना जोडे मारेल, त्याला ११ लाखांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा करण्यात आली आहे.र