महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत रत्नागिरीत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. रत्नागिरी येथे भरतीच्या माध्यमातून १०० जागा भरल्या जाणार आहेत. दरम्यान, रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसूचनेत “संसाधन व्यक्ती” या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे.
Read More
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), हिंगोली अंतर्गत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील तरुणांना या योजनेतून रोजगार उपलब्ध होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून संसाधन व्यक्ती या पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत सातारा येथे ८ वी, १० वी उत्तीर्णांना संधी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान, या भरतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. या माध्यमातून संसाधन व्यक्तींची १०० पदे भरली जाणार आहेत.