वयाच्या १८ व्या वर्षी बनले होते वकील
Read More
भाजपविरोधी सगळ्यांबरोबर ममत्व वाढविण्याचे ममतांचे उद्योग एका भाबड्या समजुतीतून आहेत. लोकसभेनंतर लगेचच बंगालची विधानसभा निवडणूक असेल, पण विरोधकांचा हा अमिबा निवडणूक रंजक करेल, यात शंका नाही.