मतदान करतानाच नव्हे, तर प्रत्येक दैनंदिन कृती करताना स्वतःपासून सुरू होणारी ही चढती भाजणी लक्षात घेऊन कृती केली, तर राष्ट्र परमवैभवाच्या शिखरावर हळूहळू पोहोचू शकते आणि तिथे प्रदीर्घ काळ स्थिर राहू शकते आणि या चढत्या भाजणीचा विसर पडला की राष्ट्र फार वेगाने घसरणीला लागते. देशाच्या भौगोलिक सीमा आक्रसू लागतात! भारतवर्ष नावाच्या देशाच्या सीमा कोठून कोठपर्यंत आक्रसल्या आहेत ते जरा नीट बघा. राष्ट्राच्या सीमा आक्रसल्या, की देशाच्या सीमा आपोआप आक्रसतात! भारताची फाळणी हे त्याचे विदारक उदाहरण आहे! म्हणूनच म्हणतात, राष
Read More