यूपीच्या प्रयागराजमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. प्रयागराजमध्ये एक तरुण मोठी सुटकेस घेऊन फिरत होता. त्यानंतर गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकाला त्याच्यावर संशय आला. त्याची चौकशी केली असता तो घाबरला. सुटकेस उघडून पाहिल्यावर पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह होता. हा मृतदेह त्याच्या आईचा असल्याचे तरुणाने सांगितले. त्यानेच आईचा खून केला आहे.
Read More
गेली १७ वर्षे फक्त शहरातील ४००हून अधिक भटक्या कुत्र्यांची काळजी घेण्यासाठी कचरा वेचण्यापासून पाळणाघराची स्थापना करणाऱ्या प्रतिमा देवी यांची कहाणी...