आता लवकरच तुम्ही देशाच्या कानाकोपर्यातून कुठूनही मतदान करू शकणार आहात. कारण, केंद्रीय निवडणूक आयोग आता दूरस्थ मतदान अर्थात ‘रिमोट व्होटिंग’या पर्यायाची चाचपणी करत त्याला प्रत्यक्ष रूप देण्यासाठी एक ‘पायलट प्रोजेक्ट’ राबविणार आहे.
Read More