कार्यक्रमामध्ये कॉंग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर केले होते भाष्य
Read More
अमित शाह– उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा
कोठेही जमावाकडून एखाद्याची हत्या झाली की मोठमोठ्याने गळा काढणारे महाभाग या घटनेबद्दल गप्प कसे काय आहेत? का हत्या झालेले साधू आहेत, हिंदू समाजाचे घटक आहेत म्हणून ही सर्व मंडळी तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प आहेत?