बांगलादेशी दरोडेखोर मेहराज याला दिल्ली पोलिसांनी एका चकमकीत अटक केली आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला हा दरोडेखोर पोलिसांना हवा होता. गेल्या वर्षी त्याने दिल्लीत मोठा दरोडा टाकला होता. या बांगलादेशी दरोडेखोरासोबत आणखी एका गुन्हेगारालाही अटक करण्यात आली आहे.
Read More
संतप्त ग्रामस्थांनी नागपूर- औरंगाबाद महामार्ग रोखून धरला
हिंगणघाट पीडितेच्या सोमवारी अंत झाला, यावर प्रत्येक स्तरांतून संतप्त भावना उमटत आहेत