तुम्ही म्हणाल २०२० या वर्षात आठवावं किंवा लिहून ठेवावं असं काही नाही. पण याच मोकळ्या वेळेत सोशिअल मिडीयावर सगळ्यांसाठी विरंगुळा म्हणून काही चॅलेंजेस करण्यात आली होती. यानिमित्ताने तुम्हीसुद्धा आठवून पहा, की यातली कोणती चॅलेंजेस पूर्ण करू शकलात?
Read More