नालंदा हा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा गृह जिल्हा आहे. येथेच पावपुरी येथील वर्धमान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नावाचे वैद्यकीय महाविद्यालय आहे. या ज्ञानभूमीत लैंगिक शोषणाचा 'बाजार' सध्या सुरू आहे. एका विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय चर्चेत आले आहे. विद्यार्थिनींनी एचओडीसह ५ जणांवर विनयभंगाचा आरोप केला आहे. बिहार पोलिसांनी एका पोस्टद्वारे याचा खुलासा केला आहे.
Read More