साऊथ इंडिया ओर्गानाईज रिटेलर असोसिएशन (ORA) ने वनप्लसची उत्पादने विक्रीस बंदी घालण्याचा निर्णय घेणार आहे. कंपनीला उत्पादनातील तक्रारी वारंवार सांगूनदेखील कंपनीकडून कुठलाही अभिप्राय मिळत नसल्याने शेवटी असोसिएशनने हा निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.
Read More