विधानसभेत यंदा कोण ठरले जायंट किलर? ( Giant Killer )
Read More
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर आता ट्विटरने काँग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर हँडलही लॉक केले आहे. याचा खुलासा काँग्रेसनेच केला आहे. वास्तविक, ट्विटरने त्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई केली आहे. तसेच रणदीप सुरजेवाला यांच्यासह पाच वरिष्ठ काॅंग्रेस नेत्यांची खातीही ट्विटरने लॉक केल्याचा दावा पक्षाने केला आहे.