आंध्रप्रदेशपासून तामिळनाडूपर्यंत च्या किनाऱ्यावर 'मिचॉन्ग' चक्रीवादळ धडक देणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात त्याचा वेग ताशी ११० किलोमीटर असू शकतो. सध्या ते पश्चिम-मध्य आणि लगतच्या नैऋत्य बंगालच्या उपसागरावर, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनार्यावर आणि लगतच्या उत्तर तामिळनाडूवर घिरट्या घालत आहे.
Read More
आंध्रप्रदेशच्या नेल्लोर भागातील पेरूमलापाडू गावात पेन्ना नदीच्या तळाशी एक मंदीरासारखी आकृती आढळली आहे. इथे दोनशे वर्ष जूने शिव मंदिर असल्याचा दावा केला जात आहे. या भागाची सविस्तर तपासणी केली जाणार असून पुढील काळात याबद्दलचे अधिक पुरावे प्राप्त होऊ शकणार आहेत. जर ठोस पुरावे आढळले तर येत्या काळात हे मंदिर संग्रहीत केले जाणार आहे. एंडोस्मेंट