स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपट काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला होता. महाराष्ट्रातील विविध चित्रपटगृहात या चित्रपटाला प्रतिसाद मिळत आहे. महत्वाचे म्हणजे या चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण केले आहे. अशातच 'सत्यशोधक' सिनेमाबद्दल मोठी बातमी समोर आली आहे.
Read More
स्त्री वर्गाला शिक्षणाची वाट दाखवणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय गाथा ५ जानेवारीला ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या स्वरूपात मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोहळा संपन्न झाला.
जोतीरावांच्या भूमिकेत संदीप कुळकर्णी, तर राजश्री देशपांडे सावित्री माईची भूमिका साकारणार
अभिनेते संदीप कुलकर्णी यांचा ‘डोंबिवली फास्ट’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या अजूनही स्मरणात आहे. लवकरच डोंबिवलीवर आधारित आणखी एक सिनेमा प्रदर्शित होणार आहे.