होमियोपॅथीच्या औषधांमध्ये ‘नॅनोटेक्नोलॉजी’ वापरली जाते व प्रत्येक अणूमध्ये प्रचंड औषधी ऊर्जा सामावलेली असते. म्हणूनच होमियोपॅथीच्या गोळ्या दिसायला जरी छोट्या दिसल्या तरी त्यात खूप शक्ती व ऊर्जा सामावलेली असते, हे लक्षात घ्यायला हवे. ‘नॅनोटेक्लॉजी’च्या फायद्याचा जर विचार करायचा झाला, तर एक रुपकात्मक उदाहरण आपण पाहू.
Read More
आरोग्याच्या म्हणजेच मेडिकल क्षेत्रासाठी फायदेशीर ठरेल, असे एक संशोधन प्रसिद्ध झाले. मानवी कार्ये अधिकाधिक सुटसुटीत व सोप्या पद्धतीने कशी पूर्ण केली जाऊ शकतील, या उद्देशाने शास्त्रज्ञांची धडपड सतत चालूच असते. याच मालिकेत शास्त्रज्ञांनी एक मोठे यश मिळवले आहे. शास्त्रज्ञांनी एक असा छोटासा, स्मार्ट रोबोट विकसित केला आहे, जो रक्तवाहिन्यांमध्ये पोहू शकतो.