एनटीपीसी मायनिंग लिमिटेड अंतर्गत विविध पदांकरिता भरती केली जाणार आहे. एनटीपीसीद्वारे जारी करण्यात आलेल्या भरतीच्या माध्यमातून विविध पदांवर काम करण्याची चांगली संधी तरुणांना उपलब्ध झाली आहे. एनटीपीसी अंतर्गत होणाऱ्या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारास दि. ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी अर्ज करणे बंधनकारक असणार आहे.
Read More