बिपीन रावत यांना युद्धाच्या स्वरूपातील या बदलाची जाणीव होती आणि धारणेच्या आघाडीवरील युद्ध जिंकण्याचे महत्त्व त्यांना माहीत होते. त्यामुळेच ते त्यांचे धोरणात्मक मत लोकांपर्यंत पोहोचवत असत. त्यांना जनमत संवेदनशील करायचे होते, जेणेकरून जनता स्वतः ‘अर्ध्या आघाडी’च्या विरोधात उभी राहील. जनरल रावत यांच्या या धोरणाचा प्रत्यय देश सध्या घेत आहे. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ अर्थात ‘पीएफआय’ या मुस्लीम कट्टरतावाद्यांच्या संघटनेवर झालेली छापेमारी आणि त्यानंतर पाच वर्षांसाठी आलेली बंदी, ही राष्ट्रीय सुरक्षेसाठी अतिशय महत्
Read More