‘महावितरण’च्या आर्थिक सुस्थितीसाठी राज्यसरकार प्रयत्नशील: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Read More
महावितरणकडून बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरवरून आणि अटल सेतूवर भेगा पडल्याबाबत विरोधकांकडून खोटा प्रचार करण्यात आला.
चुकीची वीजदेयके रोखण्यासाठी राज्यभरात लवकरच ‘स्मार्ट मीटर’ बसवण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, ८ डिसेंबर रोजी विधानसभेत दिली.
आधी चिनी अॅप्सवर बंदी, नंतर चिनी खेळण्यांवर, पण आता भारत चीनच्या आणखी एका उत्पादनावर बंदी घालण्याच्या विचारात असल्याचे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मेक इन इंडिया’ योजना सुरू केली. तेव्हापासून भारत कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात मोठी उपलब्धी प्राप्त करत आहे. अशा परिस्थितीत भारताने चीनकडून आयात केल्या जाणार्या इलेक्ट्रिक पंखे आणि ‘स्मार्ट मीटर’च्या चौकशीचे संकेत दिले आहेत.
‘सर्वांसाठी पाणी’ या अभियानाची मोठ्या थाटामाटात घोषणा करणार्या मुंबई महानगरपालिकेला मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून जलगळती रोखण्यात यश आलेले नाही. तेव्हा, आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जलगळती आणि पुण्यातील स्मार्ट मीटरचा प्रयोग याचा माहिती देणारा हा लेख...