“पेट्रोलसह अन्य इंधन पदार्थांचा समावेश (वस्तू व सेवा कर) ‘जीएसटी’मध्ये करण्याची मागणी जोर धरीत आहे. ‘जीएसटी’ परिषदेच्या येत्या शुक्रवारी होणार्या बैठकीत इंधनाचा समावेश (पेट्रोलियम पदार्थ) वस्तू व सेवाकरात करावा, अशी विनंती ठाणे ‘स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन’च्या (टिसा) वतीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व ‘जीएसटी’ परिषदेकडे करण्यात आली आहे,” अशी माहिती ’टिसा‘चे प्रसिद्धीप्रमुख आशिष सिरसाट यांनी दिली.
Read More
दिवाळीच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरी उत्पादन शुल्क अनुक्रमे ५ आणि १० रुपयांची कमी करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात सत्ताधारी शिवसेना व काँग्रेस आंदोलनाच्या भूमिकेत आली आहे. यासंदर्भात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमधील पक्षांवर टीका करत, मोर्चे काढण्याची नौटंकी व मोर्चे न करता, पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा असं म्हणत शिवसेना काँग्रेसवर टीका केली आहे.