Trinamool Congress प. बंगाल राज्यातील कोलकातामध्ये जोगेश चंद्र चौधरी यांच्या लॉ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तृणमूल काँग्रेसच्या एका कट्टरपंथी नेत्याने सरस्वतीचे पूजन करण्यासाठी विरोध केल्याचा आरोप केला. त्यांच्या मते मोहम्मद शब्बीर अली हे तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषदेचे सरचिटणीस आहेत. त्यांनी सरकारी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी पूजा करण्याचे धाडस केल्यास बलात्कार करत खून करेन अशी धमकी दिली आहे या प्रकरणी आता चारूमाला पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Read More
शहीद जवान औरंगजेब यांचे दोन भाऊ मोहम्मद तारीफ आणि मोहम्मद शब्बीर यांनी भारतीय लष्करी सेवेत प्रवेश घेतला आहे.