स्पेशल टास्क फोर्सने (STF) शुक्रवारी (1 डिसेंबर 2023) बनावट प्रमाणपत्रे बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मोहम्मद साहिल, मोहम्मद जुबेर आणि रियाजुद्दीन नावाच्या तीन आरोपींना गाझियाबाद येथून अटक करण्यात आली आहे. या टोळीतील आरोपी सॉफ्टवेअर आणि वेबसाइटच्या माध्यमातून बनावट प्रमाणपत्रे तयार करायचे.
Read More
दिल्लीतील शाहाबाद डेअरी परिसरात तीन महिन्यांपूर्वी एका मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या (एफएसएल) अहवालात अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणातील नवीन तपशील समोर आला आहे. रिपोर्टनुसार, पीडितेच्या हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कारही करण्यात आला होता.