अर्धवेळ नोकऱ्यांचे आमिष दाखवून फसवणूक आणि आर्थिक गुन्हे करणाऱ्या १०० हून अधिक संकेतस्थळांना बंद करण्याची कारवाई केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना अशा प्रकारांविषयी सावध राहण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
Read More
‘पैगंबराच्या सन्मानात मरण पत्करेल,’ असे म्हणणारी ‘रझा अकादमी’ आणि ‘जिहाद’साठी ‘फिदायीन’ हल्ले करण्यास प्रवृत्त होणार्यांत अजिबात फरक नाही. आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘रझा अकादमी’चाही पैगंबराच्या सन्मानासाठी असेच काही करण्याचा उद्देश किंवा तयारी आहे का?
कोरोनाच्या या संकटाच्या काळात एकमेकांप्रती असणारी काळजी व्यक्त करण्यासाठी हे इमोजी फेसबुकने प्रदर्शित केले आहे.
मॅसेज डिलीट करता येण्याच्या व्हॉट्सअॅपवरील फीचरला यूजर्सनी खूप पसंती दर्शवली. व्हॉट्सअॅपवरील हा फीचर आता फेसबुकवरही उपलब्ध होणार आहे.
‘गुरु ग्रंथ साहिब’ या शीख धर्मीयांच्या पवित्र धर्मग्रंथाचा अवमान केल्याबद्दल पंजाब एसआयटीने अभिनेता अक्षयकुमार याची चौकशी केली.