दहशतवाद विरोधी पथक, पुणे युनिट व नारायणगाव पोलिसांकडुन नारायणगाव परिसरात कारवाई करून ८ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली आहे. ते सर्व जण अवैध रहवास करताना आढळून आले.
Read More