(Air India Airlines 'Pee-gate' 2.0) एअर इंडिया एअरलाईन्सच्या विमानातील गैरवर्तनाची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एअर इंडियाच्या दिल्ली-बँकॉक विमानामध्ये एका भारतीय नागरिकाने जपानी सहप्रवाशावर लघवी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एअर इंडियाने दिलेल्या निवेदनात केबिन क्रूने यावर तातडीने कारवाई केली असून भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयाला ही बाब कळवल्याचे म्हटले आहे.
Read More
महावितरणकडून शेतीसाठी सौर ऊर्जेचा देशात सर्वाधिक वापर करण्यात येणार असून यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीज पुरवठा मिळणार असून औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांवरील सबसिडीचा बोजा कमी होईल. स्वस्त सौर ऊर्जेमुळे वीज खरेदीच्या खर्चात मोठी बचत होऊन सर्वच वीज ग्राहकांचे वीज दर मर्यादित राखण्यात मदत होईल.
'इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई अंतर्गत रिक्त पदासाठी अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून 'व्यवस्थापकीय संचालक' या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पध्दतीने करवयाचा असून आयपीआरसीएलच्या कार्यालयात पोस्टाद्वारे पाठवायचा आहे.
रिलायन्स म्हणल की डोळ्यासमोर अंबानी परिवार येत.स्वर्गीय धीरुभाई अंबानी यांच्या निधनानंतरही कंपनीचा डोलारा यशस्वीपणे पार पाडल्यानंतर मुकेश अंबानी यांचे नाव भारतातच नाही जगभरातील पहिल्या पाच श्रीमंतांचा यादीत आहे.मुकेश अंबानी यांना 2029 पर्यंत कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून आणखी पाच वर्षांचा कार्यकाळ देण्यासाठी शेअर होल्डरची कंपनीने परवानगी मागितली आहे.