मलाबार गोल्ड अँड डायमंड्स या आभूषण विक्रेता समूहाने आणि डेलॉइटच्या लक्झरी उत्पादनांच्या जागतिक मानांकनांत १९व्या क्रमांकावर असलेला ब्रँडने, सरलेल्या आर्थिक वर्षात ५१,२१८ कोटी रुपयांच्या वार्षिक किरकोळ जागतिक उलाढालीसह एक मैलाचा दगड गाठल्याची बुधवारी घोषणा केली.
Read More