हिरा म्हणजे महाग हे एक सर्वसामान्य समीकरण. अनेकजण मग हिर्याची हौस सोन्यावर भागवून घेतात. त्यामुळे सामान्य माणसाचे हिरा विकत घेण्याचे स्वप्न हे केवळ स्वप्नच राहून जाते. जवळपास ३ लाख, २५ हजार रुपयांना एक ग्रॅम हिरा मिळतो आणि एक ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी जवळपास ५ हजार, ७०० रुपये मोजावे लागते. परंतु, येत्या काळात हिर्याची किंमत ७५ ते ८० टक्के कमी होण्याची शक्यता असून एक लाखाचा हिरा जवळपास २५ हजार रूपयांमध्ये मिळू शकतो.
Read More