स्वच्छ मुंबईसाठी मुंबई महापालिका सर्व प्रभागात स्वच्छता अभियान राबवत आहे. ही मोहिम राबवताना आढळणारी अनधिकृत बांधकामे तसेच बेवारस वाहनांवर पालिकेकडून धडक कारवाई केली जाते आहे. या कारवाईत लोअर परळ रेल्वेस्थानक परिसरातील २१ अनधिकृत शेड, ४ अनधिकृत स्टॉल्स पालिकेने हटवले आहेत.
Read More
मागील दोन भागांमध्ये मुंबई महानगर क्षेत्रातील रहिवाशी बांधकामे आणि महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचा आपण सविस्तर आढावा घेतला. आजच्या भागात मुंबई महानगरातील पूलबांधणी प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे, त्याची माहिती घेऊया.
पश्चिम रेल्वे मार्गावर २ फेब्रुवारी शनिवार रोजी रात्रीपासून ११ तासांचा महामेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
विकासकांनी वा इमारतीच्या मालकांनी थोड्याशा बचतीकरिता भ्रष्टाचार करून अग्निसुरक्षा यंत्रणा बसविणे टाळू नये. सर्व नियम पाळून, स्मोक डिटेक्टर, फायर अलार्म, फायर हायड्रंट प्रणाली, फायर एक्झिट आदी साधने लावावीत.