मुंबईतील वाढते हवा प्रदूषण सध्या एक मोठा चिंतेचा विषय बनला असून दिवसेंदिवस मुंबईतील प्रदूषण वाढत आहे. नुकताच एका प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई शहर हे दुसऱ्या क्रमांकावर असून पाकिस्तानातील लाहोर हे जगातील सर्वात जास्त प्रदूषित शहर आहे. २९ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यानची ही आकडेवारी असून देशातही मुंबई प्रदूषणाच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे.
Read More