भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी रात्री प्रक्षेपित केलेले ‘मायक्रोसॅट’ आणि ‘कलामसॅट’ हे दोन उपग्रह नियोजित कक्षेत यशस्वीरित्या स्थिरावले आहेत. पीएसएलव्ही-सी ४४ या प्रक्षेपकाद्वारे हे उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.
Read More