‘केडीएमटी’ उपक्रमांतर्गत बसेस कल्याण, पनवेल, नवी मुंबईसह भिवंडी मार्गावर चालविल्या जातात. शहरातील रस्त्यावर धावणार्या बसेसची संख्या कमी असल्याने प्रवाशांना रिक्षावर अबलंबून राहावे लागत आहे. सर्वसामान्यांना रिक्षा भाडे परवडत नाही. त्यातच रिक्षाचालकांची मुजोरीही सहन करावी लागते. त्यामुळे अपुर्या बसेसमुळे परिवहन सेवेचा उपयोगच काय? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे.
Read More
सध्या सर्वत्र कोरोनाचे सावट सुरू आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने आरोग्य सुविधांवर भर देणारा यंदाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाच्या वर्षी जमेची १७०० कोटी रुपयांची बाजू अपेक्षित धरून १६९९ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
परिवहन विभागाकडून चार टक्के भाडेवाढ