अल्पसंख्याक विद्यापीठाच्या कारभारात दिल्ली पोलिसांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी यासाठी मोदी सरकारला जबाबदार धरले व हिंसक निदर्शने करणार्या विद्यार्थ्यांची बाजू घेतली. त्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती यू. यू. ललित यांच्या आताच्या विधानाकडे पाहिले पाहिजे.
Read More