बांगलादेशात २३ नोव्हेंबर रोजी भारतातून एक हिंदू युवक आपल्या मित्राकडे गेला होता. त्यावेळी बांगलादेशात आपण भारतीय हिंदू असल्याची ओळख सांगत त्याच्यावर हल्ला करण्यास सुरूवात केली . युवकाचे नाव सायन घोष असून तो प. बंगालची राजधानीच्या उत्तरेकडे बेलघरिया भागातील रहिवासी आहे.
Read More